महागाई भत्ता | Information about Dearness Allowance
प्रस्तावना :- महागाई भत्ता (Dearness allowance) हा केंद्र सरकार ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI) च्या नुसार देते. DAचे कॅलक्युलेशन हे ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI)शी लिंक असते. याच्या फॉर्म्युलामध्ये AICPI ची सरासरी घेतली जाते. DA% = ((AICPI ची सरासरी (आधार वर्ष २००१=१००) गेल्या १२ महिन्यांसाठी-११५.७६)/११५.७६)X१००. केंद्र शासनाने दिल्यानंतर राज्य शासन त्यानंतर महागाई भत्ताचा शासन … Read more