अतिरिक्त कार्यभार | विशेष वेतन | Special Pay

वेतन विशेष वेतन

प्रस्तावना :- महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981 मधील नियम 56 नुसार जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांकडे त्याच्या स्वत:च्या पदाव्यतीरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपतिण्यात येतो, तेव्हा  अशा दुसऱ्या पदाकरीता त्यास अतिरिक्त वेतन/ विशेष वेतन मंजूर करण्यात येते.स्वतःचा कार्यभार सांभाळून अतिरिक्त पदाचा कार्यभार धारण केलेला आहे.  त्याबाबत विशेष वेतन मंजूर करण्यात येत आहे.आपल्या पदाव्यतिरिक्त अतिरिक्त पदाचा … Read more

विभागीय चौकशीबददल माहिती | Information about Departmental Enquiry

चौकशी विशेष वेतन

विभागीय चौकशी म्हणजे काय ?   शासकीय अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे कर्तव्य पार पाडताना, कर्मचाऱ्याचे वर्तन कसे असावे यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा  (वर्तणूक) नियम १९७९ मध्ये काही तरतुदी ठरवून दिलेल्या आहेत तसेच कार्यालयीन  कामकाज किंवा कर्तव्य  बजविताना प्रशासकीय,लेखाविषयक व तांत्रिक स्वरूपाचे नियम, मार्गदर्शक   तत्वे ठरवून दिलेले आहेत या नियमांचा, तत्वाचा भंग झाल्यास अशी कृती गैरवर्तनात मोडते. … Read more

घरभाडे भत्ता| स्थानिक पूरक भत्ता |Information about  House Rent Allowance & Compensatory Local Allowances

पूरक भत्ता घरभाडे भत्ता new विशेष वेतन

प्रस्तावना:- राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी  यांची बदली ही एका शहर/गांवाकडून दुसऱ्या शहर/गावांकडे होत असते. प्रत्येक ठिकाणी शासकीय निवासस्थान मिळेलच असे नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना खाजगी निवास भाडयाने घ्यावे लागते.  त्यासाठी शासनाकडून घरभाडे भत्ता देय करण्यात आला आहे.  तसेच शासकीय कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे/गावांचे शासन निर्णय दिनांक 16.12.2016 अन्वये  पुर्नवर्गीकरण करण्यात … Read more

वाहतूक भत्ता| Information About Transport Allowance

भत्ता 2014 विशेष वेतन

प्रस्तावना :- शासन निर्णय 03 जुन 2014 अन्वये वाहतूक भत्यामध्ये अंध / मुकबधीर/ अस्थिव्यंगाने अधु / कण्याच्या विकाराणे पिडीत असलेले कर्मचारी / पिडीत नसलेले कर्मचारी यांच्या वाहतूक भत्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाने कर्मचाऱ्याच्या निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारीत दराने वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर केलेला आहे. 01 एप्रिल 2014 पासुन वाहतुक भत्ता … Read more