पारपत्र सुविधेसाठी “ना-हरकत प्रमाणपत्र” | passport for government employees
प्रस्तावना:- भारतीय पारपत्र / Passport हे भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या नागरिकांच्या परदेश गमनासाठी दिलेला परवाना आहे. पासपोर्टधारक भारतीय पासपोर्ट ॲक्ट (१९६७) नुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमण करणास सक्षम असतो. मात्र हा परवाना बाळगणाऱ्याला परकीय देशात प्रवेश मिळण्यासाठी त्या देशाने दिलेला ‘व्हिसा’ असणे आवश्यक असते. नेपाळ, भूतान आणि बाली या काही देशांत प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागत नाही. देशाच्या बाहेर जायचे … Read more