घरबांधणी अग्रिम|House Building Advance For Maharashtra Government Employees
प्रस्तावना:- शासकीय कर्मचारी असो अजून कोणीही असो प्रत्येकाला वाटते आपल घर असाव. आता प्लॉट घेऊन घर बांधणे एवढे सोपे राहीले नाही. प्लॉट असो या तयार घर असो यांच्या किंमती प्रंचड प्रमाणात वाढ झालेली आहे. कर्मचाऱ्यांस कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणुन शासनाने या सर्वाच्या विचार करुन घरबांधणी अग्रिम सुरु केले आहे. घरबांधणी अग्रिम वित्तीय संस्थेपेक्षा या बँकेपेक्षा … Read more