वैद्यकीय प्रतिपूर्ती|Medical Reimbursement For Maharashtra Government Employees

medical वैद्यकीय प्रतिपूर्ती

वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्तावना:-  वैद्यकीय प्रतिपूर्ती हा संविधानाने दिलेला हक्क आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कोंवीड मुळे याची जाणीव जास्त झाली आहे. कोवीडमुळे वैद्यकीय क्षेत्राकडे शासनाकडून जास्त लक्ष देण्यात आले आहे. कर्मचारी जर सुदृढ असेल तर तो चांगल्या प्रकारे काम करेल. व शासनाच्या योजना योग्य पध्दतीने कार्यन्वयीत होईल. कधी कधी अचानक जीवनात असा काही प्रसंग … Read more