सण अग्रिम|Festival Advance For Maharashtra Government Employees
प्रस्तावना:- शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय उत्सव तसेच धार्मिक सण/उत्सवाचा खर्च भागविण्यासाठी कर्मचाऱ्यांस शासनाकडून सण अग्रिम दिले जाते़. उदा. खालीप्रमाणे. 1.शासन निर्णय दि. 23/10/2018 नुसार साहव्या वेतन आयोगापासून सुधारण्या करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतन ₹4,800/-(रु.चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अरापत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ₹12,500/- (रु.बारा हजार पाचशे फक्त) सण अग्रिम … Read more