वेतन पडताळणी | Information About Payment verification
प्रस्तावना:-प्रत्येक कार्यालयात वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात येते/आली आहे. जी काही वेतन निश्चिती केली जाते. ही योग्य आहे का हे पाहण्यासाठी शासना कडून वेतन पडताळणीची (पथका) निर्मिती केली आहे. साहव्या वेतन आयोगाची वेतन पडताळणी पूर्ण झाली आहे. आता सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे शासना कडून सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करीता आता नविन प्रणाली (Website) तयार करण्यात … Read more