बिंदुनामावली | Bindu Namavali

प्रस्तावना :- मा.सर्वोच्च न्यायालयाने  सिव्हिल पिटिशन क्र.3123/2020 मध्ये दि.5 मे,2021 रोजी दिलेल्या निर्णयास अनुसरुन राज्याच्या लोकसेवांमधीलन शासकीय/निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीसाठी शासन निर्णय दिनांक 06/07/2021 नुसार सुधारीत बिंदुनामावली/Bindu Namavali विहित करण्यात आली आहे. ही बिंदुनामावली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सेवामंडळे, महानगरपाहिका, नगरपालिका, शैक्षणिक संस्था,स्थानिक स्वराज्स संस्था,जिल्हा परिषदा, महामंडळे,शासकीय अनुदान प्राप्त संस्था,विद्यापीठे,सहकारी संस्था,शासकीय उपक्रम व शासनाच्या अधिपात्याखालील किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळे इत्यादींना लागू करण्यात आली आहे.

Table of Contents

परिशिष्‍ट-अ सरळसेवा भरतीकरीता 100 बिंदुनामावली

बिंदु क्र.प्रवर्गबिंदु क्र.प्रवर्गबिंदु क्र.प्रवर्ग
1अनुसूचित जाती35इतर मागास वर्ग69इतर मागास वर्ग
2अनुसुचित जमाती36अराखीव70अराखीव
3विमुक्त जाती(अ)37अनुसूचित जाती71अनुसुचित जमाती
4भटक्या जमाती(ब)38आर्थिकदृष्टया दुर्बल घटक72अराखीव
5इतर मागास वर्ग39इतर मागास वर्ग73अनुसूचित जाती
6अराखीव40अराखीव74अराखीव
7भटक्या जमाती(क)41विमुक्त जाती(अ)75इतर मागास वर्ग
8आर्थिकदृष्टया दुर्बल घटक42अराखीव76आर्थिकदृष्टया दुर्बल घटक
9इतर मागास प्रवर्ग43अनुसूचित जाती77भटक्या जमाती(ड)
10अराखीव44अराखीव78अराखीव
11भटक्या जमाती (ड)45इतर मागास वर्ग79इतर मागास वर्ग
12अनुसूचित जाती46आर्थिकदृष्टया दुर्बल घटक80अराखीव
13अराखीव47भटक्या जमाती(ब)81अनुसूचित जाती
14अराखीव48अराखीव82अराखीव
15विशेष मागास प्रवर्ग49इतर मागास वर्ग83विमुक्त जाती(अ)
16आर्थिकदृष्टया दुर्बल घटक50अराखीव84अराखीव
17इतर मागास वर्ग51अनुसूचित जाती85इतर मागास वर्ग
18अराखीव52अराखीव86आर्थिकदृष्टया दुर्बल घटक
19इतर मागास वर्ग53अनुसुचित जमाती87विशेष मागास वर्ग
20अराखीव54अराखीव88अराखीव
21अनुसूचित जाती55इतर मागास वर्ग89इतर मागास वर्ग
22अराखीव56आर्थिकदृष्टया दुर्बल घटक90अराखीव
23अनुसुचित जमाती57भटक्या जमाती(क)91अनुसूचित जाती
24अराखीव58अराखीव92अराखीव
25इतर मागास वर्ग59इतर मागास वर्ग93अनुसुचित जमाती
26आर्थिकदृष्टया दुर्बल घटक60अराखीव94अराखीव
27अनुसूचित जाती61अनुसूचित जाती95इतर मागास वर्ग
28अराखीव62अराखीव96अराखीव
29इतर मागास वर्ग63अनुसुचित जमाती97अनुसूचित जाती
30अराखीव64अराखीव98आर्थिकदृष्टया दुर्बल घटक
31भटक्या जमाती(क)65इतर मागास वर्ग99भटक्या जमाती(ब)/(क)
32अराखीव66अराखीव100अराखीव
33अनुसुचित जमाती67अनुसूचित जाती
34अराखीव68आर्थिकदृष्टया दुर्बल घटक

परिशिष्‍ट-ब प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदु

अ.क्र.प्रवर्ग आरक्षणाची टककेवारीबिंदु क्रमांक
1अनुसूचित जमाती13%1,12,21,27,37,43,51,61,67,73,81,91,97
2अनुसुचित जमाती7%2,23,33,53,63,71,93
3विमुक्त जाती (अ)3%3,41,83
4भटक्या जमाती (ब)2.5%4,4799 (ब/क)
5भटक्या जमाती (क)3.5%7,31,57
6भटक्या जमाती (ड)2%11,77
7विशेष मागास वर्ग2%15,87
8इतर मागास वर्ग19%5,9,17,19,25,29,35,39,45,49,55,59,65,69,

75,79,85,89,95

9आर्थिकदृष्टया दुर्बल घटक10%8,16,26,38,46,56,68,76,86,98
10अराखीव38%6,10,13,14,18,20,22,24,28,30,32,34,36,

40,42,44,48,50,52,54,58,60,62,64,66,70,72,

74,78,80,82,84,88,90,92,94,96,100.

शासन निर्णय दि. 18/10/1997 नुसार पदोन्नतीची बिंदुनामावली बाबत माहिती देण्यात आली आहे.

परिशिष्‍ट-अ पदोन्नती भरतीकरीता 100 बिंदुनामावली

बिंदु क्र.प्रवर्गबिंदु क्र.प्रवर्गबिंदु क्र.प्रवर्ग
1अनुसूचित जाती35खुला69खुला
2अनुसुचित जमाती36खुला70खुला
3विमुक्त जाती(अ)37अनुसूचित जाती71अनुसुचित जमाती
4भटक्या जमाती(क)38खुला72खुला
5खुला39खुला73अनुसूचित जाती
6खुला40खुला74खुला
7भटक्या जमाती(ब)41विमुक्त जाती(अ)75खुला
8खुला42खुला76खुला
9खुला43अनुसूचित जाती77भटक्या जमाती(ड)
10खुला44खुला78खुला
11भटक्या जमाती (ड)45खुला79खुला
12अनुसूचित जाती46खुला80खुला
13खुला47भटक्या जमाती(ब)81अनुसूचित जाती
14खुला48खुला82खुला
15विशेष मागास प्रवर्ग49खुला83विमुक्त जाती(अ)
16खुला50खुला84खुला
17खुला51अनुसूचित जाती85खुला
18खुला52खुला86खुला
19खुला53अनुसुचित जमाती87विशेष मागास वर्ग
20खुला54खुला88खुला
21अनुसूचित जाती55खुला89खुला
22खुला56खुला90खुला
23अनुसुचित जमाती57भटक्या जमाती(क)91अनुसूचित जाती
24खुला58खुला92खुला
25खुला59खुला93अनुसुचित जमाती
26खुला60खुला94खुला
27अनुसूचित जाती61अनुसूचित जाती95खुला
28खुला62खुला96खुला
29खुला63अनुसुचित जमाती97अनुसूचित जाती
30खुला64खुला98खुला
31भटक्या जमाती(क)65खुला99भटक्या जमाती(ब)/(क)
32खुला66खुला100खुला
33अनुसुचित जमाती67अनुसूचित जाती
34खुला68खुला

परिशिष्‍ट-ब प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदु

अ.क्र.प्रवर्ग आरक्षणाची टककेवारीबिंदु क्रमांक
1अनुसूचित जमाती13%1,12,21,27,37,43,51,61,67,73,81,91,97
2अनुसुचित जमाती7%2,23,33,53,63,71,93
3विमुक्त जाती (अ)3%3,41,83
4भटक्या जमाती (ब)2%7,47
5भटक्या जमाती (क)3%4,31,57
6भटक्या जमाती (ड)2%11,77
7भटक्या जमाती (ब/क)1%99
8विशेष मागास वर्ग2%15,87
10सर्वसाधारण(खुला)67%5,6,8,9,10,13,14,16,17,18,19,20,22,24,25,26,28,

29,30,32,3435,36,38,39,40,42,44,45,46,48,49,

50,52,54,55,55,56,58,59,60,62,64,65,66,68,69,

70,72,74,75,76,78,79,80,82,84,85,86,88,89,90,

92,94,95,9698,100.

बिंदुनामावली नोंदवही लिहण्यासाठी मागदर्शक सूचना जुन्या शासन निर्णयानुसार माहिती आहे. अदययावत शासन निर्णय दिले आहे. ते पाहून  समजून घ्यावे.

दिव्यांग आरक्षणाची माहिती  दिव्यांग मेन्यु मध्ये दिली आहे.

शासन निर्णय दि. 03/01/2022 नुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाशिक,धुळे, नंदुरबार, पालघर यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि , गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्हयातील जिल्हास्तरीय गट-¨क” व गट-¨ड” मधील पदे सरळसेवेने भरती साठी सुधारीत बिंदुनामावली विहित करण्याबाबत.

शासन निर्णय दि. 18/02/2019 नुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी (ईडब्लल्यूएस)  वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे. परिशिष्ट-ब मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

शासन निर्णय दि. 16/02/2019 नुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी (ईडब्लल्यूएस)  वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे.

शासन निर्णय दि. 12/06/2018 नुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व  विभाग प्रमुख यांच्या अखत्यावितील सर्व कार्यालयामधील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारितील पदांसहीत ) गट-अ ते  गट-ड   या  संवर्गातील सरळसेवेच्या बिंदुनामावली  तपासणीसाठी व आरक्षण निश्च‍िती करिता  विभागीय स्तरावर  विभागीय आयुक्त यांना  अधिकार  प्रदान करण्यात आले आहे.

शासन पत्र दि. 12/07/2016 नूसार  सरळसेवा बिंदुनामावली / मागणीपत्र सादर करणेबाबत. 2) पदोन्नतीची बिंदुनामावली व आरक्षण निश्च‍ितीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

bindunamawali-application-procedure (college).

शासन निर्णय दि. 05/03/2016 नुसार राज्यस्तरीय शैक्षणिक  संस्था / विद्यापीठे राज्यस्तरीय विभाग प्रमुख यांच्या अखत्यारीतील  कार्यालयामधील गट-क आणि  गट-ड या संवर्गातील सरळसेवा/पदोन्नती बिंदुनामावली तपासणीसाठी व आरक्षण निश्चिती करीता विभागीय स्तरावर अनुसरावयाची कार्यपध्दती .

ऑनलाईन बिंदूनामावलीबाबतची Website   

पदोन्नतीची बिंदूनामावली विभागीय आयुक्ताकडून मंजूर माहितीस्तव (इथे दिलेल्या शासन निर्णयानुसार व आपआपल्या आयुक्त कार्यालयातून माहिती घेऊन आपण बिंदुनामावली मंजूर करुन घ्यावी) 

शासन परिपत्रक दि.24/02/2011 नुसार गट अ व गट ब (राजपत्र‍ित) पदांवर पदोन्नतीसाठीच्या निवडसूचीचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर  करण्याच्या कार्यपध्दतीबाबत.

शासन निर्णय दि. 8/04/2011 नुसार शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेची पदे दीर्घकाळ रिक्त राहू नयेत यासाठी विहित कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्याची कार्यवाही करण्याबाबत.

 

 

 

Leave a Reply