दिव्यांग आरक्षण|Divvying Reservation For Maharashtra Government Divvying Employees
प्रस्तावना: – दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-2016 संपूर्ण देशात दिनांक 17.04.2017 पासून लागू करण्यात आला असून अपंग व्यक्ती अधिनियम-१९९५ निरसीत करण्यात आला आहे.दिव्यांग व्यकती हक्क अधिनियम-२०१६ अन्वये दिव्यांगयांच्या २१ दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. दिव्यांगाचे 21 प्रकार खालील प्रमाणे आहेत. अ.क्र. Type of Disabilities दिव्यांगाचा प्रकार अ.क्र. Type of Disabilities दिव्यांगाचा प्रकार 1 Blindness अंध … Read more