मुदती कर्ज योजना (पशुसंवर्धन)| Term Loan Scheme (Animal Husbandry)
प्रकल्प मर्यादा : रु. ५ लाख पर्यंत व्याज दर (वार्षिक) : रु. ५००००/- पर्यंत ५% रु. ५००००/- वरील ६% स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे. परत फेडीचा कालावधी : ५ वर्षे लाभार्थींचा सहभाग : ५% (एक लक्षावरील कर्ज प्रकरणाकरिता) स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे . तसेच अंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याज दरात ०.५% सुट … Read more