वैयक्तिक संगणक /लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रिम |Personal computer advance For Government Employees

computer संगणक अग्रिम

प्रस्तावना :- कार्यालयीन कामकाज आता पूर्णत: संगणीकृत झाले आहे.त्यामुळे कर्मचारी हा संगणक साक्षर असला पाहिजे.हा शासनाचा उददेश आहे. 1990 च्या दशकात संगणक क्रांती भारतात झाली तेव्हापासून संगणकाचा वापर शासकीय कामकाजाचा एक भाग झाला आहे. सुरवातीला कर्मचारी यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी शासन खर्च करत असे. त्यातुन संगणक अग्रिमाला 1193 पासुन वर्ग अ साठी सुरवात झाली आहे. … Read more