शासन निर्णय दि.01/11/1995 नुसार शा.नि. दि.08/06/1995 च्या शासन निर्णयातील काही मुददयाबाबत शासन कडुन स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शासन निर्णय दि.20/03/1997 नुसार शा.नि. दि.08/06/1995 च्या शासन निर्णयातील काही मुददयाबाबत शासन कडुन स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शासन निर्णय दि.20/07/2001 पासून सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना ही पाचव्या वेतन आयोगा पासून दिनांक 01 /08/2001 पासून लागू करण्यात आली आहे. हि योजना रु 8000-13500 व त्याहून कमी वेतन श्रेणीणीत वेतन घेणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना लागू करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ संपूर्ण सेवेत फक्त एकवेळ देय ठरविण्यात आला आहे. या योजनेचा लाभ पदावरील 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतरच अनुज्ञेय करण्यात आला आहे.
सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनाखालील लाभ देण्याबाबत अधिकार प्रदान करण्याबाबत शासन निर्णय दि.11/01/2002
शासन निर्णय दि.21/04/2003 नुसार विभागीय चौकशी आणि आप्रयोबाबत खुलासा.̄(शासन निर्णय 22/04/1996)
स्वविनंतीनुसार अथवा अन्य कारणास्तव बदली झाल्यामुळे जेष्ठता गमावलेल्या कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा आप्रयोसाठी ग्राहय धरण्याबाबत शासन निर्णय दि.10/09/2007 व शासन निर्णय दि.01/11/2008
काही शासन निर्णय वेतन आयोगात असेल