हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण व सूट

भाषा संचनालय यांची वेबसाईट

1) हिंदी भाषापरीक्षेतून सूट दि. 28/05/1984

2) अहिंदी राजपत्र‍ितअधिकारी व अराजपत्र‍ित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा

दि. 01/02/2008

3) मराठी-हिंदी भाषा परीक्षा अभ्यासक्रमाबाबत दि. 28/03/2018

4) वेतनवावाढी रोखण्याबाबत दि.18.05.2007

5) राज्य शासकीय कर्मचारीयांना हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत दि. 21.06.1982

6) हिंदी-संस्कृत,हिंदी-उर्दू,हिंदी-मराठी(50-50या प्रमाणात) हे संयुक्त विषय घेऊन 50 गुणांच्या हिंदी विषयासह  माध्यमिक शालांत

प्रमाणपत्रपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 01 डिसेंबर1984 अन्वये हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्यात आली आहे.

1 thought on “हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण व सूट”

  1. हॅलो सर, मी service ला जॉईन झाल्यानंतर एतदर्थ मंडळाची हिंदी परीक्षा ऐवजी माध्यमिक शाळांत परीक्षा दिलेली आहे. व उत्तीर्ण झालेलो आहे. तरी पण आमचे dept आणि औरंगाबाद भाषा संचालनालयाचे म्हणणे आहे कि मी परत एतदर्थ मंडळाची हिंदी परीक्षा द्यावी. असे कोणी आहेत का जे Govt service मध्ये सेवेत रुजू झाल्यावर माध्यमिक SSC बोर्डाची हिंदी परीक्षा देऊन एतदर्थ मंडळांची हिंदी/मराठी भाषा परीक्षाला बसण्यापासून सूट मिळाली आहे.

    Reply

Leave a Reply