मंतीमंद व्यक्तीच्या पालकांचा संस्थांसाठी आर्थिेक सहाय्य योजना

प्रकल्पची कमाल मर्यादा :- कमाल रुपये 5 लाख पर्यंत

अशासकीय संस्थेचा सहभाग :- प्रकल्प किंमतीच्या 5% पालक संस्थेची नोंदणी असणे निदान 3 वर्ष आवश्यक

कर्ज परत फेडीचा कालावधी :- 10 वर्षे

सुरक्षा :- एकूण मंजूर रकमेच्या 25% रक्कम एन.एच.डी.सी.च्या नावे मुदत ठेव स्वरुपात तारण किंवा 40% रक्कम साम्पश्विक(Collateral) संस्थेमध्ये कमीत कमी 5 सभासद आवश्यक वार्षिाक व्याजाचे दर :- रुपये 50000/- पर्यंत 5% रुपये 50000/- ते रुपये 5 लाखा पर्यंत 6%

• पालक संस्था तीन वर्षापूवी्र अधिकृतरित्या नोंदणीकृत असावी

• संस्थेत कतीतकमी 5 पालकांचे कार्यकारी सदस्वत्व असावे

• संस्था कोणत्याही केंद्र शासन,राज्य शासन, वित्तीय संस्थान बँक यांचया द्वारे वित्तीय क्षेत्रात बहिष्कृत नसावी.

कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे 

1. विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज मागणी अर्ज ( रु.5 लाखापर्यंत 2 प्रती व त्यावरील प्रकरण असल्यास 3 प्रती)

2. संस्था नोंदणी प्रमाणपत्र

3. संस्था निवेदन

4. संस्थाचे उददेश

5. कार्यकारी सभासद यादी

6. आमसभा ठराव(बैठक क्र)

7. मागील तीन वर्षात संस्थेद्वारा दिव्यांगासाठी केलेल्या कार्याचा तपशील अहवाल

8. कोणत्याही वित्तीय संस्थान/राज्य किंवा राष्ट्रीय सरकार मान्य संस्थान/अंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थान कडून घेतलेल्या अर्थ सहाय्य बाबत माहिती

9. संस्थाद्वारे कर्ज स्वरुपात अर्थ सहाय्य पुरवठा करण्यात येणाऱ्या लाभार्थीची यादीत नमूद विषय, नाव,पत्ता,वय,जात,दिव्यांग टक्केवारी,ग्रामीण किंवा शहरी वार्षि क उत्पन्न,व्यवसायाचा तपशील,लाभार्थिपद्वारा मागणी केलेली रक्कम

10. संस्थेचा मागील तीन वर्षाचा अधिकृत्‍ लेखा अहवाल

11. संस्थेचा मागील तीन वर्षाचा अधिकृत लेखा अहवाल

12. संस्थेचे पॅन कार्ड,बँक खाते,पासबुक,जागेबाबतचे कागदपत्र यांचे साक्षांकित सत्यप्रत

AVvXsEgL Q 3sQSGAGcqzYYeQQ7p5hC UD87 3r1jPpLT5GzgtRYIvAv7SHyjtxGlLu1afaTR4be6lQDToOzW54WLkto1S5O2LE4WZ3768sjSPGWXDOjPYsgamW86Qjq3s8ZsEvaMGKIBFvEItaEXS56UbrKRuFgwVz9ZoQ8KUDgf9qNE5kUbLia 26wQ zE=s320 मंतीमंद व्यक्तीच्या पालकांचा संस्थांसाठी आर्थिेक सहाय्य योजना

Leave a Reply