कर्ज मर्यादा : रुपये १० लाख
कर्ज देताना त्यासाठी करावा लागणारा कायदेशीर करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता
येत नसल्यामुळे त्यांना खालील व्याक्तीमार्फात कर्ज मिळवता येईल.
मनोरुग्णाचेआई–वडील
§ मनोरुग्णाचे सहचर(पती अथवापत्नी)
§ कायदेशीर पालक
कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्र
§ मूळ विहितनमुन्यातील अर्जपूर्णतया भरलेलाअसावा
§ १५ वर्षेमहाराष्ट्रात वास्तव्यअसल्या बाबतचादाखला / डोमिसाईलसर्टी फिकेट
§ वयाचा दाखला, शाळा सोडल्याचादाखला (वयाच्यापुराव्याबाबत कागदपत्रे)
§ दिव्यांगत्वाचा दाखला(साक्षांकित केलेलीसत्यप्रत)
§ निवडणूक आयोगानेदिलेल्या ओळखपत्राचीप्रत /आधारकार्ड /पॅनकार्ड किंवादिव्यांग ओळखपत्र
§ पासपोर्ट साईजव पूर्ण आकाराचाफोटो (अर्जावरचिकटवण्यात यावेत)
§ जागेच्या उपलब्धतेचापुरावा (जागास्वत:चीअसल्यास करपावती, नातेवाईकाचीअसल्यास संमतीपत्र,
भाड्याची असल्यास भाडे करारनामा )
§ कर्जबाजारी/ वित्तसंस्थेचा थकबाकीदारनसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र(रुपये १००/- च्या स्टॅम्पपेपरवर)
§ व्यवसायाबाबत प्रकल्पअहवाल रु.३ लाख पर्यंतलाभार्थ्यांच्या स्वाक्षरीनेप्रमाणित केलेलाचालेल
§ दरपत्रक
§ मतीमंद सेरेब्रलपाल्सी, ऑटिझमअर्जदाराबाबत पालकत्वाचादाखला
§ मतीमंद सेरेब्रलपाल्सी/ ऑटिझमअर्जदाराकरिता जिल्हालोकल लेव्हलकमिटी द्वाराप्रमाणित केलेला
कायदेशीर पालकत्वाचादाखला,मतीमंदव्यक्तीसह कुटुंबाचाएकत्रित फोटो ३
§ मतीमंद अर्जदाराच्याबाबतीत अर्जावरपालकांची (Legal Guardian) सही असणेआवश्यक आहे
वैधानिक कागदपत्र
नमुना क्र.
१. स्थळपाहणी
२. जमीनदार वैयक्तिक माहिती
३. पैसे दिल्याची पावती
४. डी.पी. नोट
५. प्रतिज्ञापत्र (लाभार्थींच्या नावे १००/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर )
६. जामीन करारनामा (१००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
७. तारण करारनामा ( १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
माहिती साठी-https://mshfdc.co.in