आयकर | income tax calculator for government employees

Table of Contents

आयकर म्हणजे काय :-

प्रस्तावना:- आयकर हा एक कर आहे. जो भारत सरकारला नोकरदार, व्यवसायीक तसेच तत्सम घटक यांचे उत्पन्न शासनाने ठरविलेल्या उत्पनापेक्षा जास्त असेल शासन कर लादतो. आयकर हे सरकारचे उत्पादनाचे स्त्रोत आहे. सरकार आयकर प्राप्त करुन Infrastructure निर्माण करते.

जर पगार,भाडे किंवा इतर कोणत्याही मार्गाने आपले उत्पन्न कर सूटच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरपत्र भरणे बंधनकारक आहे.कायद्यानुसार करदात्यांनी प्राप्तिकर परतावा दरवर्षी भरावा लागतो. कर्मचाऱ्यांच्या पगारातुन आयकर कपात करण्यात येत असतो. त्यांना फॉर्म 16 देण्यात येतो. कार्यालय फक्त दर वर्षी मार्च देय एप्रील ते फेब्रुवारी देय मार्च पर्यंतच्या पगाराच्या स्त्रोताचा फॉर्म 16 देते. ती कार्यालयाच्या डी डी ओ ची जबाबदारी असते. अन्य Income कार्यालयाला माहिती नसते. अन्य Income दाखविणे संबंधीत कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. अनय्‍ स्त्रोत दाखविण्यात आले नाही तर आयकर विभागाची notice प्राप्त होऊ शकते. आयकर विभागाकडे तुमचा सर्व Data उपलब्ध असतो.

केंद्रशासनाने चालू आर्थिक 2021-22 वर्षीच्या अर्थ संकल्पात खालील प्रमाणे दोन पर्याय दिले आहे. कोणतात्याही एका पर्यायीची विचारपूर्वक निवड करावी. एकदा निवडलेला पर्याय बदलता येणार नाही.

Specifications

Old Tax Regime (Rs)

New Tax Regime(Rs.)

Tax Slab

Tax income(Rs.)

Income tax rate

Tax income(Rs.)

Income tax rate

Up to 2,50,000

Nil

Up to 2,50,000

Nil

From 2,50,001 to 5,00,000

5%

From 2,50,001 to 5,00,000

5%

From 5,00,001 to 10,00,000

20%

From 5,00,001 to 7,50,000

10%

Above 10,00,000

30%

From 7,50,001 to 10,00,000

15%

 

 

From 10,00,001 to 12,50,000

20%

 

 

From 12,50,001 to 15,00,000

25%

 

 

Above 15,00,000

30%

 

Standard Deduction Benefit

Rs. 50,000/-

No Benefit

 

 

Investment

80C,80D,80CCD,80G

Only Benefit 80CCD (NPS)

 

सर्वाना विनंती आहे की, आयकर विभगाच्या वेबसाईट वर जाऊन मुळ माहिती तपासून घ्यावी. 

आयकर रिटर्न भरण्यासाठीIncome tax website

Salaried Employees Direct Website Information

आयकर रिटर्न नाही भरले तर काय होईल.

आयकर भरण्याची तारीख व दंड – Covid मुळे आयकर विवरणपत्र भरण्याची तारीख ही कमी जास्त होत आहे. पण विवरपत्राची अंतीम तारीख ही जुलै शेवट असते. Income tax return नाही भरला तर विलंबा शुल्क/दंड भरावा लागतो. अंदाजे 5000 रुपये आहे.  तसेच व्याज सुध्दा भरावा लागतो. कारावासाची शिक्षा होऊ शकते. भारत शासनाच्या website पहावे.

कर्ज नाकारले जाईल- कोणत्याही बँकेमध्ये आपण कर्ज घेण्यासाठी गेलो तर आपल्या मागील दोन,तीन वर्षाचे आयकर विवरणपत्र भरल्याची माहिती सादर करावी लागते. नसेल तर कर्ज नाकारले जाते. 

पॅन कार्ड घरबसल्या दोन Website ने काढता येते. 1.First Website 2.Second Website

Aadhar-Pan card link असणे आवश्यक आहे. कोणताही आर्थ‍िक व्यवहारासाठी  पॅन व आधार लिंक गरजेचे आहे. आधार-पॅन जोडणी नाही केली तर पॅन कार्ड नष्ट होऊन जाईल. सध्या मार्च-2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 Website Direct Link 2.Aadhar-Pan Card Check

आर्थिक वर्ष 2020-2021 यासाठी आयकर भरायची मुदत ही आता आहे. करदात्यांनी ही अंतिम मुदत पाळली नाही तर त्यांनतर 5000 रुपये अतिरिकत दंड भरावा लागणार आहे. तर आपले वार्षिक उत्पन्न हे पाच लाखांच्या आत आहे.आणि आपण अंतिम मुदत पाळली नाही तर आपल्याला 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.