तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
प्रस्तावना:- कालबध्द योजना व सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना हया दोन योजना संपूर्ण सेवा कालावधीत एक लाभाच्या योजना होती व मूळ नियुक्तीपासुन 12 वर्षाच्या नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर व पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात आली. सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत दोन लाभाची योजना आहे.यामध्ये पहीला लाभ 12 वर्षानंतर मिळत होता. दुसरा लाभ हा पहीला … Read more