आयकर:एनपीएस धारक असल्यास आयकर मधून अतिरिक्त सूट देण्यात येते

आयकर:एनपीएस धारक असल्यास आयकर मधून अतिरिक्त सूट देण्यात येते

प्रस्तावना:- एनपीएस धारक असल्यास आयकर मधून अतिरिक्त सूट देण्यात येते.शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा आपआपल्या कार्यालयाकडून आयकर कपात करण्यात येते. आपले आयकर रक्कम नियमानुसार कपात केली आहे का ती पाहावी. जे आयकर नियमानुसार आपल्याला मिळते ती देण्यात येत आहे का? एनपीएस धारक असल्यास अतिरीक्त सूट देण्यात आली आहे का? हे पाहावे. हे अधिकारी व कर्मचारी यांचे सुध्दा … Read more

महसूल विभागाचा महत्वाचा शासन निर्णय :राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पात्र प्रकल्पग्रसतांना पर्यायी जमीन वाटप करण्यासंदर्भात प्राधान्यक्रम / कार्यपध्दती.

महसूल विभागाचा महत्वाचा शासन निर्णय :राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पात्र प्रकल्पग्रसतांना पर्यायी जमीन वाटप करण्यासंदर्भात प्राधान्यक्रम / कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत.

प्रस्तावना:- शासन निर्णय दिनांक 14/06/2022 नुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रसतांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाठीचा भूसंचय प्रसिध्द करण्याची कार्यवाही संबंधीत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ करावी. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांकडून पर्यायी जमिन मिळण्यासाठी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदारांचे बुडीत क्षेत्र ज्या जिल्हाअंतर्गत येते. त्याजिल्हाच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्जदारांची पात्रता व देय क्षेत्राबाबतची पडताळणी करुन घेण्यात येईल. त्यानुसार प्रकल्पग्रसतांना पुनर्वसनासाठीच्या … Read more

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती

प्रस्तावना:- राज्य शासनाच्या विविध विभागात / विभागाच्या अधिपत्याखालील मंडळे/ महामंडळातील पदांवर विविध विभागांकडून प्रतिनियुक्तीने नेमणूका केल्या जातात. शासकीय कर्मचाऱ्यांची , सेवाप्रवेश नियमातील तरतूदीनुसार तसेच प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील  मंडळे/महामंडळे,शासकीय कार्यालये (नगरपालीका/ महानगरपालीका), अन्य राज्य शासनाच्या वा केंद्र शासकीय कार्यालयातील/अधिपत्याखालील महामंडळे/ कंपन्या इत्यादीमधील पदे थेट नियुक्तीने न भरता राज्य शासन सेवेतील  त्याच अथवा समकक्ष पदावरुन प्रतिनियुक्तीने … Read more

राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती ,राष्ट्रीय दिन व सार्वजनिक सुटटया-सन 2023

राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती ,राष्ट्रीय दिन व सार्वजनिक सुटटया-सन 2023

अ) सार्वजनिक सुटटया शासन अधिसूचना दिनांक-02/12/2022 नुसार महाराष्ट्र  राज्यात सन-2023 सालासाठी खालील नमूद केलेल्या दिवसी सार्वजनिक सुटटया लागू करण्यात आल्या आहे. अ.क्र. सुटटीचा दिवस दिनांक 1 प्रजासत्ताक दिन 26/01/2022 2 महाशिवरात्री 18/02/2023 3 होळी(रंगपंचमी) 07/03/2023 4 महावीर जयंती 04/04/2023 5 डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 14/04/2023 6 गुड फ्रायडे 07/04/2023 7 महराष्ट्र दिन 01/05/2023 8 बुध्द … Read more