मंतीमंद व्यक्तीच्या पालकांचा संस्थांसाठी आर्थिेक सहाय्य योजना

प्रकल्पची कमाल मर्यादा :- कमाल रुपये 5 लाख पर्यंत अशासकीय संस्थेचा सहभाग :- प्रकल्प किंमतीच्या 5% पालक संस्थेची नोंदणी असणे निदान 3 वर्ष आवश्यक कर्ज परत फेडीचा कालावधी :- 10 वर्षे सुरक्षा :- एकूण मंजूर रकमेच्या 25% रक्कम एन.एच.डी.सी.च्या नावे मुदत ठेव स्वरुपात तारण किंवा 40% रक्कम साम्पश्विक(Collateral) संस्थेमध्ये कमीत कमी 5 सभासद आवश्यक वार्षिाक … Read more

मानसिक विकलांग(मनोरुण),सेरेब्रल पाल्सी आणि आत्ममग्न(ऑटीझम) अशा दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना

कर्ज मर्यादा : रुपये १० लाख कर्ज देताना त्यासाठी करावा लागणारा कायदेशीर करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता येत नसल्यामुळे त्यांना खालील व्याक्तीमार्फात कर्ज मिळवता येईल. मनोरुग्णाचेआई–वडील §  मनोरुग्णाचे सहचर(पती अथवापत्नी) §  कायदेशीर पालक कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्र   §   मूळ विहितनमुन्यातील अर्जपूर्णतया भरलेलाअसावा   §  १५ वर्षेमहाराष्ट्रात वास्तव्यअसल्या बाबतचादाखला / डोमिसाईलसर्टी फिकेट   §  वयाचा … Read more

शासन सेवेत कार्यरत असताना अपंगत्व | Disability While Working in government service

शासन सेवेत कार्यरत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांप्रकरणी “विकलांग व्यक्तीसाठी (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण पूणय सहभाग) अधिनियम,1995”अन्वये कार्यवाही करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दिनांक 02/08/2021 चा शासन निर्णय.  0004

महिला समृध्दी योजना

या योजनेअंतर्गत दिव्यांग महिला कोणताही लघु उद्योग, सेवा उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह उद्योग करू शकते. मुख्यत्वे करून दिव्यांग महिलांचे स्वावलंबनाकरीता प्राधान्य दिले जाते. तसेच दिव्यांग महिलांना व्याजदरामध्ये १% सुट दिल्या जाते. वार्षिक व्याजदर रुपये ५०,०००/- पर्यंत ४% रुपये ५०,०००/- ते रुपये ५ लाख पर्यंत ५% रु. ५ लाखापेक्षा जास्त ७% परत फेडीचा … Read more