महिलांसाठी रजा : प्रसूती रजा-180 दिवस | Women for Leave

महिलांसाठी रजा |प्रसूती रजा| Women for Leave

प्रस्तावना:- महिलांसाठी काही विशेष रजा जसे प्रसूती रजा,सरोगसी रजा ,अपत्य दत्तक रजा व बाल संगोपन रजा इ.रजा देण्यात येते.राज्य शासनातील महिला कर्मचाऱ्यांना दिनांक 24 ऑगस्ट, 2009 च्या शासन निर्णयान्वये 180 दिवसांपर्यंत प्रसूती रजा अनुज्ञेय आहे. त्याचप्रमाणे अनाथ लहान मूल दत्तक घेणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 15/03/2017 च्या शासन निर्णयान्वये 180 दिवसापर्यंत “विशेष रजा”अनुज्ञेय करण्यात आलेली … Read more

म.ना.से. रजा नियम-1981 | Leave rule-1981

म.ना.से. रजा नियम-1981 | Leave rule-1981

प्रस्तावना:- रजा ही शासकीय कर्मचारी यांनी मंजूर झाल्यावरच त्याचा उपयोग घ्यावा. अधिकारी (रजा मंजूर करणारा अधिकारी) जो पर्यंत रजा मंजूर करत नाही. तो पर्यंत रजेवर जाता येत नाही. म्हणून रजेवर कर्मचाऱ्यांचा हक्क नाही. रजा मंजूर झाली तरी रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकारी कधीही बोलवू शकतो. रजेचे प्रकार आहे. त्या प्रमाणे रजा मंजूर करण्यात येते. 1. म.ना.से. … Read more

मुंबई वित्तीय नियम-1959 | Bombay Financial Rules-1959

मुंबई वित्तीय नियम-1959 | Bombay Financial Rules-1959

प्रस्तावना:- मुंबई वित्तीय नियम-1959 | Bombay Financial Rules-1959 यामधील नियम हे वित्तीय नियम आहे. या नियमानुसार वित्त संबंधी कार्यवाही करावी लागते. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना अग्रिम या नियमानुसार देय करण्यात येते.या नियमाची माहिती खालील प्रमाणे आहे अ) मुंबई वित्तीय नियम-1959 Book  ब)Bombay Financial Rules-1959 Book क)मुंबई वित्तीय नियम-1959 PPT ड)मुंबई वित्तीय नियम-1959 PPT 1. शासकीय रकमा … Read more

जेष्ठतासूची |मानीव दिनांक | महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन) नियमावली-2021

जेष्ठतासूची |मानीव दिनांक | महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन) नियमावली-2021

प्रस्तावना:- शासन अधिसूचना दि. 21.06.2021 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन) नियमावली-2021 नविन स्वरुपात तयार शासनाकडून तयार करण्यात आले आहे. या नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.या अधिसूचना नुसार दरवर्षी 1 जानेवारीला जेष्ठता यादी/ जेष्ठतासूची जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  पदोन्नती ही सेवाजेष्ठतानुसार देण्यात येत असते. जर सेवा जेष्ठताच ठरविण्यात आली नाही. तर पदोन्नती कशी देणार? … Read more