सण अग्रिम|Festival Advance For Maharashtra Government Employees

Festival 2BAdvance सण अग्रिम

प्रस्तावना:- शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय उत्सव  तसेच धार्मिक सण/उत्सवाचा खर्च भागविण्यासाठी कर्मचाऱ्यांस शासनाकडून सण अग्रिम दिले जाते़. उदा. खालीप्रमाणे. 1.शासन निर्णय दि. 23/10/2018 नुसार साहव्या वेतन आयोगापासून सुधारण्या करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित  राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतन ₹4,800/-(रु.चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अरापत्र‍ित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ₹12,500/- (रु.बारा हजार पाचशे फक्त) सण अग्रिम … Read more

घरबांधणी अग्रिमावरील व्याजाची परिगणना|House Building Advance Interest

%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A3%E0%A5%80 %E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE सण अग्रिम

प्रस्तावना:- घरबांधणी अग्रिम नियम-१९६२ (मुंबई वित्तीय अग्रिम-१९५९ च्या नियम १३४ मधील परिशिष्ट-२६) अन्वये राज्य  शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या घरबांधणी अग्रिमावरील व्याजाची परिगणना एकरुप दराने  (UNI-FORM RATES) खालीलप्रमाणे दर वर्षी निश्च‍ित करण्यात येते. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत जो व्याजाचा दर आहे. त्या प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. ज्या आर्थ‍िक वर्षात घरबांधणी अग्रिम मंजूर केले आहे … Read more

घरबांधणी अग्रिम|House Building Advance For Maharashtra Government Employees

HBA सण अग्रिम

प्रस्तावना:- शासकीय कर्मचारी असो अजून कोणीही असो प्रत्येकाला वाटते आपल घर असाव. आता प्लॉट घेऊन घर बांधणे एवढे सोपे राहीले नाही. प्लॉट असो या तयार घर असो यांच्या किंमती प्रंचड प्रमाणात वाढ झालेली आहे. कर्मचाऱ्यांस कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणुन शासनाने या सर्वाच्या विचार करुन घरबांधणी अग्रिम  सुरु केले आहे. घरबांधणी अग्रिम वित्तीय संस्थेपेक्षा या बँकेपेक्षा … Read more

संगणक अर्हताI Computer Exam For Maharashtra Government Employees

25E0 25A4 25B8 25E0 25A4 2582 25E0 25A4 2597 सण अग्रिम

शासनाच्या दैनंदिन कामकाजात संगणाकाचा तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. गट अ,ब व क मधील शासकीय कर्मचारी यांना संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या दृष्ट्टीकोनातून शासकीय कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. हा … Read more